You are on page 1of 7

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय -3

पळनीस्वामी दशशन - कुरवपुरचे


श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी ंचा स्मरण महिमा

विवित्रपूर सोडून मी तीन वििस प्रिास केला. मार्ाा त अन्न-


पाण्यािी व्यिस्था ईश्वरकृपेने होत होती. ििथ्या वििशी अग्रहारपूरला पोहोोंिलो. तेथील एका ब्राह्म
णाच्या घरासमोर उभे राहून ''ॐ वभक्ाों िेहीों'' असे म्हणून वभक्ा मावर्तली. त्या घरातून एक अवतश
य क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहे र आली. ती म्हणाली, भात नाही, लात नाही. मी थोडा िेळ
तसाि िारासमोर उभा रावहलो. थोडयाि िेळात त्या घरातील र्ृहस्थ बाहे र आले आवण म्हणाले
माझ्या पत्नीने रार्ाने माझ्या डोक्यािर मातीिे मडके फोडले ि आता त्याच्या वकोंमती एिढे पैसे
आणून द्या असे म्हणून घरातून बाहे र घालविले. मी आपणाबरोबर येतो. िोघे वमळू न वभक्ा मार्ू
या. मी म्हटले समस्त जीिाों ना अन्न-
पाणी पुरविणारे सिाव्यापी असलेले श्रीित्तप्रभूि आहे त. समोरच्या वपोंपळाच्या झाडाखाली बसून आ
पण त्याों िे विोंतन करु या. आम्ही िोघे त्या विशाल वपोंपळाच्या छायेत बसून, श्री ित्तप्रभूोंिे भजन
करू लार्लो. भूक लार्ल्याने आिाज सुध्िा अर्िी बारीक येत होता. इतक्यात तेथे विवित्रपूरच्या
राजािे िू त आले. ते म्हणाले आमच्या युिराजाों ना बोलता येऊ लार्ले आहे . राजेसाहे बाों नी तुम्हाला
घेऊन या अशी आज्ञा केली आहे . आपण आमच्याबरोबर घोडयािर िलािे . मी म्हणालो ''मी एक
टा येणार नाहीों. माझ्या बरोबर माझ्या वमत्रास ये ऊ िे त असल्यास मी ये ईन.'' त्या राजिू ताों नी मा
झी विनोंती मान्य केली. आम्हा िोघाों स घोडयािर बसिून ते िू त राजिाडयाकडे वनघाले. त्या र्ाििे
लोक आश्चयाा ने पहात होते . राजिाडयात पोहोिल्यािर, राजाने आमिे स्वार्त केले ि म्हणाला, ''
तुम्ही र्ेल्यानोंतर आमिा युिराज एकाएकी बेशुध्ि पडला. आम्ही घाबरुन र्ेलो. राजिैद्याों ना बोलाि
ले, परों तु ते येण्याच्या अर्ोिरि युिराज शुध्िीिर आला. त्याने डोळे उघडून ''विर्ोंबरा विर्ोंबरा श्री
पाि िल्लभ विर्ोंबरा'' अशा मोंत्रािा उच्चार करण्यास सुरूिात केली. थोडया िेळाने युिराजाने साों
वर्तले की तो बेशुध्ि असताना एक सोळा-
सतरा िर्ाा िा अजानबाहु अत्योंत िै विप्यमान काों तीिा एक यती आला. त्याने युिराजाच्या वजभेिर
विभूती घातली आवण त्याि क्णी त्याला िािा प्राप्त झाली. राजाने वििारले ते यती कोण होते ?
श्रीित्तप्रभूोंशी त्यािे काय नाते आहे ? हे सारे विस्तार पूिाक साों र्ािे .''
मी साों वर्तले युिराजाला विसलेले सोळासतरा िर्ाािे विव्य स्वरूप यती, श्री श्रीपाि श्रील्लभ होते .
त्याों नीि युिराजास िािा प्रिान केली. ते श्रीित्तप्रभूों िे कवलयुर्ातील अितार आहे त. त्याों च्या िशाना
साठीि मी कुरिपूर क्ेत्री जात आहे . मार्ाा त अनेक पुण्य पुरुर्ाों िे सोंत महात्म्ाों िे िशान होत
आहे . िरबारातील सिा लोकाों नी श्रीपाि श्रीिल्लभाोंिा एकमुखाने जयजयकार केला. राजाने मला ि
माझ्याबरोबर आलेल्या त्या र्ृहस्थास सुिणामुद्रा िान विल्या. त्या घेऊन आम्ही वनघालो. राजाच्या
राजर्ुरुने म्हटले ''आपणामुळे आमिा ज्ञानोिय झाला ि ित्तमवहमा कळला. आम्ही आतापयंत िै
ष्णि ि शैि या भेिात पापि करीत होतो. आपणि आम्हास खरा मार्ा िाखविला.'' आमच्याबरोब
र माधि नोंबुद्री नािािा एक ब्राह्मण सुध्िा कुरिपुरास श्री स्वामीोंच्या िशानास वनघाला. आम्ही वतघे
विवित्रपूर सोडून अग्रहारपूर या र्ािी आलो. माझ्याबरोबर आलेल्या अग्रहारपूरच्या र्ृहस्थाने
, राजाने विलेल्या सुिणा मुद्रा आपल्या पत्नीस विल्या. ती अत्योंत आनोंवित झाली. वतने सिां ना यथे
च्छ भोजन विले. त्यानोंतर ती श्री श्रीपाि श्रीिल्लभाों िी भक्त झाली.
मी आवण माधि नोंबुद्री वििों बरमकडे जाण्यास वनघालो. सध्याच्या र्ुोंटूर (र्तापुरी) मोंडलातील नोंबुरु
र्ािात अनेक विद्वान ब्राह्मणाों िे िास्तव्य होते . मवळयाळ िे शातील राजाने नोंबुरु येथील अनेक वि
द्वान पोंवडताों ना आपल्या िे शात बोलािून त्याों ना राजाश्रय विला होता. हे ि ब्राह्मण नोंबुद्री ब्राह्मण या
नाों िाने प्रवसध्ि झाले. हे आिार सोंपन्न असून परमेश्वरािर दृढ श्रध्िा असलेले िेिसोंपन्न ब्राह्मण होते .
परों तु माझ्याबरोबर असलेला माधि नोंबुद्री लहानपणीि माता-
वपत्याच्या छत्राला मुकला असल्याने वनरक्र होता. त्यािी श्री ित्तप्रभुोंिर मात्र र्ाढ श्रध्िा होती.

वििों बरमला र्ेल्यािर तेथे श्री पळनीस्वामी नाों िािे एक वसध्ि महात्मा असल्यािे कळले. त्याों च्या ि
शानासाठी पिातािरील त्याोंच्या एकाों तात असलेल्या र्ुहेकडे र्ेलो. र्ुहेच्या द्वाराजिळ जाताि पळनी
स्वामीोंनी आम्हाला बघून ''माधिा ! शोंकरा ! िोघे वमळू न आलात ! आमिे अहोभाग्य'' असे म्हणा
ले. प्रथम भेटीति नाि मावहत नसताना आम्हास नाों िाने हाक मारणारे हे वसध्ि महात्मे आहे त, या
त वतळमात्र सोंशय नव्हता. स्वामी म्हणाले ''बाबाों नो, श्रीपाि श्रीिल्लभाोंच्या आज्ञेनुसार मी हा िे ह
त्यार्ून िु सऱ्या तरुण अशा िे हात प्रिेश करणार आहे . ती िेळ आता आली आहे . मी या शरीरा
त तीनशे िर्े आहे . या िे हािा त्यार् करुन नूतन शरीरात पुन्हा तीनशे िर्े रहािे अशी श्रीपािाों िी
आज्ञा झाली आहे . जीिनमुक्त झालेले जनन-
मरण रूप सृष्टी क्रमाला अवतत असलेले आवण समस्त सृष्टीला िालविणारा महासोंकल्प म्हणजेि
श्री श्रीपाि श्रीिल्लभ ! पुढे पळनी स्वामी म्हणाले, ''अरे शोंकरा ! तू विवित्रपुरीतील कणाि महवर्ं
च्या कणाि वसध्िाों ता विर्यी बोलला होतास, त्यािे िणान करुन साों र्.''
कणाद मिहषिंचा कण - हिधदांत
स्वामीोंच्या प्रश्नाला उत्तर िे ताना मी म्हणालो ''स्वामी मला क्मा करा. कणाि महवर्ाच्या विर्यी ि
त्याों च्या वसध्िाों ताच्या बाबतीत मला फारि थोडी मावहती आहे . मी साों वर्तलेली मावहती ही श्री ित्तप्र
भुनीि माझ्या तोोंडून ििविली होती. हे तर स्वामीोंना ज्ञात आहे ि'' करुणास्वरूप पळनी स्वामीोंनी
कण वसध्िाों त साों र्ण्यास सुरूिात केली. ते म्हणाले, ''समस्त सृष्टी सुध्िा परम मूल अशा अणूोंनी
वनमाा ण झाली आहे . त्या परमाणूोंपेक्ा सूक्ष्म अशा कणाों च्या अस्तस्तत्वाने , विि् युत शस्तक्त उद्भिते . हे
सूक्ष्म कण महािेर्ाने आपापल्या कक्ेमध्ये पररभ्रमण करीत असतात. स्थूल सूयाा भोिती ग्रह आप
ल्या वभन्न वभन्न कक्ेतून पररभ्रमण करीत असतात. त्यािप्रमाणे हे सूक्ष्म कण सुध्िा आपल्या केंद्र
वबोंिुस अनुसरुन पररभ्रमण करीत असतात. या सूक्ष्म कणापेक्ा सूक्ष्म अशा स्तस्थतीत प्राणीमात्राों िे
समस्त भािोद्वे र्ािे स्पोंिन िालू असते. स्पोंिनशील अशा जर्ात काहीि स्तस्थर नाही. िोंिलता हा
यािा स्वभाि आहे . क्णोक्णी बिलणे यािा स्वभाि आहे . या स्पोंिनापेक्ा सूक्ष्म स्तस्थतीत ित्त प्रभूों
िे िैतन्य असते . यािरून मला सिाा त महत्वािे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सर्ळयाों पेक्ाही सूक्ष्म अस
लेल्या श्री ित्तप्रभूोंिा अनुग्रह वमळविणे वजतके सोपे आहे , वततकेि कठीण सुध्िा आहे . प्रवत कणा
िे अनोंत भार् केले असता, एक एक कणािा भार् शून्यासमान होतो. अनोंत अशा शून्याों िे फल
स्वरूपि ही िरािर सृष्टी आहे . पिाथा सृष्टी ज्याप्रकारे होते , त्यािप्रमाणे व्यवतरे की पिाथाा िी सुध्िा
असते. या िोहोिे वमश्रण झाल्यास व्यवतरे क पिाथां िा नाश होतो. पिाथाा िे र्ुणात सुध्िा फरक
होतो. अिाा ितारात प्राणप्रवतष्ठा केली असता, ती मूती िैतन्यिोंत होऊन भक्तािी मनोकामना पूणा
करते . सिा मोंत्र कुोंडवलनी शस्तक्तमध्ये असतात. र्ायत्रीमोंत्र सुध्िा ह्या शस्तक्तमध्ये सामािलेला असतो.
र्ायत्री मोंत्रात तीन पाि आहे त असा सिासाधारण समज आहे . परों तु या मोंत्रात िौथा पाि सुध्िा
आहे . तो असा ''परोरजवस साििोम'' ितुष्पाि र्ायत्री वनर्ुाण ब्रह्मास सूवित करते.

कुोंडवलनी शस्तक्त िोिीस तत्वापासून या विश्वािी वनवमाती करते . र्ायत्री मोंत्रात िोिीस अक्रे आहे त.
िोिीस सोंख्येला र्ोकुळ असे सुध्िा नाों ि आहे . ''र्ो'' म्हणजे िोन ''कुळ'' म्हणजे िार. ब्रह्मस्वरू
पात कोणताि बिल होत नाही. ''पररितानातीत'' असते म्हणून ते नऊ या सोंख्येने सूवित केले जा
ते . आवण ही सोंख्या महामायेिे स्वरूप िशाविणारी आहे . श्रीपाि श्रीिल्लभािे भक्तर्ण त्याों ना ''िो
िौपाती िे िलक्ष्मी'' असे म्हणत असत. सिा जीिाोंिा पवतस्वरूप परब्रह्मि आहे . म्हणून पवतिे ि म्ह
णजे नऊ सोंख्या. लक्ष्मी म्हणजे आठ सोंख्या, िो म्हणजे िोन सोंख्या िौ म्हणजे िार सोंख्या सूवित
करते म्हणून ''िो िौ पती लक्ष्मी'' यािा अपभ्रोंश होऊन ''िो िौपाती िे िलक्ष्मी'' असा झाला. हे
सिा जीिाोंना 2498 या सोंख्येिी आठिण करून िे त असे . र्ोकुळामध्ये परब्रह्म पराशवत्ति् हे श्री
पाि श्रीिल्लभ या रूपानेि आहे त. श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाि श्रीिल्लभि आहे त. र्ायत्री मोंत्रािे
स्वरूप त्याों च्या वनर्ुाण पािु केसमान आहे .'' स्वामी पुढे म्हणाले ''बाबा शोंकरा, स्थूल मानि शरीरात
बारा प्रकारिे भेि आहे त. सिां ना अनुभिास आलेले स्थूल शरीर सूयाा च्या प्रभािात आलेले आहे .''
श्रीपाि श्रीिल्लभ पीवठकापुरम येथे मानिशरीराने अितार घेण्यापूिी सुमारे 108 िर्े या प्रिे शात
आले होते. त्याों नी माझ्यािर अनुग्रह केला होता. सध्या ज्या रुपात ते कुरिपूर क्ेत्रात आहे त त्याि
रूपात तेव्हा ते येथे आले होते. त्या िेळी आश्चयाकारक घटना घडली. वहमालयातील काही महायो
र्ी बद्रीकेिार तीथा क्ेत्रातील बद्रीनारायणािी ब्रह्मकमळे अपाण करून पूजा करीत होते . ती बद्रीना
रायणाच्या िरणी िावहलेली ब्रह्मकमळे श्रीपाि श्रीिल्लभाों च्या िरणाों िर येऊन पडत. हे दृश्य आम्ही
स्वत: नेत्राने पावहले होते .
पळनीस्वामीच्या त्या विव्य िक्तव्याने मी अर्िी भारािून र्ेलो. अोंर्ी रोमाों ि उठू लार्ले. मी त्याों ना
वििारले, ब्रह्मकमळ म्हणजे काय ? ते कोठे वमळतात ? त्या फुलाों नी पूजा केली असता श्रीित्त
प्रभू सोंतुष्ट होतात असे आपल्या साों र्ण्यािरुन कळाले. तरी कृपा करून आपण माझ्या शोंकेिे स
माधान करािे .
ब्रह्मकमळाचे स्वरूप
माझ्या विनोंतीला मान िे ऊन श्री पळनीस्वामी स्नेहपूणा नजरे ने माझ्याकडे पहात म्हणाले ''श्री महावि
ष्णूोंनी श्री सिावशिािी ब्रह्मकमळाने पूजा केली होती. श्री विष्णुोंच्या नाभीतील कमळाला सुध्िा ब्रह्म
कमळ असेि म्हणतात. विव्य लोकातील ब्रह्मकमळासमान भूमोंडलातील वहमालयामध्ये हे कमळ
सापडते . सुमारे बारा हजार फुटािर वहमालयात िर्ाा तून एकिाि हे उमलते . अधारात्रीच्या िेळी हे
फूल उमलते आवण उमलत असताों ना सभोितालिा पररसर अि् भूत सुिासाने भरून जातो. वहमाल
यातील साधक माहात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात. शरि ऋतुपासून िसोंतऋतु पयंत हे
बफाा मध्येि असतात. िैत्रमासाच्या आरों भी हे बफाा तून बाहे र पडते . ग्रीष्म ऋतूमध्ये यािी विकासा
िी प्रवक्रया घडते अमरनाथ मधील अमरे श्वर वहमवलोंर्ािे िशान श्रािण शुध्ि पोवणामेस होते आवण
याि िेळी अधारात्री हे पूणा विकवसत होऊन उमलते . वहमालयाति तपस्या करणाऱ्या तपस्वी वसध्ि
पुरुर्साठी ि साधकाों साठी ही परमेश्वरी अि् भुत लीला होत असते . ब्रह्मकमळाच्या िशानाने सिा
पातकाों िा नाश होतो. योर् वसध्िीतील विघ्ने नष्ट होतात. या कमळाच्या िशा नाने योर्ी, तपस्वी, वस
ध्ि पुरुर् आपापल्या मार्ाा त उच्च स्तस्थती प्राप्त करतात. ज्या भक्ताों च्या भाग्यात या ब्रह्म कमळािे
िशान असते, त्या सिां िे िशान घेणे झाल्यािर हे कमळ अोंतधाा न पािते.''

श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले. ''बाबा शोंकरा ! मी िहा वििस समाधीत बसण्यािे ठरविले आहे . ि
शान घेण्याच्या आता इच्छे ने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भोंर् न पडू िे ता त्याों ना शाों तपणे
िशान करिा. साप िािून मृत झालेले कोणी आल्यास त्याोंना मी समाधीमध्ये असल्यािे साों र्ून मृ
त िे हास निीच्या प्रिाहात अथिा जवमनीत पुरून ठे िािे , अशी माझी आज्ञा आहे , असे साों र्ािे .''
श्री पळनीस्वामी बसलेल्या आसनािर समावधस्त झाले. मी आवण माधि िोघे वमळू न येणाऱ्या भक्ताों
ना िु रून अत्योंत शाों तपणे िशान घडिून आवणत होतो. िशानास आलेल्या काों ही भक्ताों ना ताों िुळ,
िाळ, पीठ असे सावहत्य स्वामीोंना अपाण करण्यासाठी आणले होते . ते पाहून माधिने स्वयोंपाक क
रण्यािे ठरविले
. सरपणासाठी उपयोर्ात आणण्यासाठी त्याला जिळि पडलेले एक िाळलेले मोठे नारळाच्या झा
डािे पान विसले. ते आणण्यासाठी तो त्या पानाजिळ र्ेला. त्याच्या बरोबर एक भक्त सुध्िा हो
ता. माधिने ते पान उिलून खाों द्यािर ठे िले
, इतक्यात त्या पानाखाली बसून विश्राों ती घेत असलेला एक सपा रार्ाने त्याला कडकडून िािला.
त्या सपाा िे विर् एिढे िाहक होते की माधि तत्काळ काळावनळा होऊन मृत झाला ि जवमनीिर
पडला. िोघा
वतघाों नी वमळु न त्याला र्ुहे जिळ आणले. ते दृष्य पाहून मी घाबरून र्ेलो. काय करािे ते सुिे
ना. तेंव्हा स्वामीोंच्या आिे शानुसार त्याला जवमनीत पूरून ठे िण्यािे ठरिून एक खड्डा खोिण्यास
सुरूिात केली. इतर भक्ताों नी मला मित केली. त्या खड्डयात तो मृतिे ह ठे ऊन मी आलो. तेिढ
यात तेथील र्ािातील काों ही लोक एका सतरा आठरा िर्ााच्या, सपािोंशाने मृत झालेल्या मुलास घे
ऊन आले. प्रथम माधििी िु घाटना, नोंतर ही िु सरी घटना पाहून मला रडू आिरे नासे झाले. मी
कसे बसे त्याों ना स्वामीोंिी आज्ञा साों वर्तली. र्ािातील लोकाों नी र्ुहेजिळि एक खड्डा खोिू न त्या मु
लास त्यात झोपविले. रोज स्वामीोंच्या िशानाला तीनिार लोक येत असत. त्याों ना मी िशान घडिून
आवणत असे . असे िहा वििस र्ेले. अकराव्या वििशी ब्रह्ममुहूताा िर श्री पळनीस्वामी आपल्या समा
धीतून बाहे र आले आवण माधिा ! माधिा ! अशा हाका मारू लार्ले. मी रडत रडत झालेली घ
टना त्याोंना साों वर्तली. स्वामीोंनी मला समजविले. त्याों नी योर्दृष्टीने माझ्याकडे पावहले. तेव्हा माझ्या
पाठीच्या कण्यात थोडे िलन िलन झाल्यासारखे िाटले ि ते िु खू लार्ले. नोंतर पुन्हा एकिा अर्
िी प्रसन्न वित्ताने माझ्याकडे पावहले, आवण माझी सारी िेिना नष्ट झाली. स्वामी मला म्हणाले बा
बा शोंकरा ! माधिला श्रीपाि श्रीिल्लभाों िे िशान स्थूल शरीराने होणार नव्हते . त्यामुळे त्यािे सूक्ष्म
शरीर र्ेल्या िहा वििसाों पासून कुरुिपुरात असलेल्या श्री िरणाों च्या सावन्नध्यात आहे . काों ही झाले त
री त्यािी इच्छा पूणा झाली. श्रीपाि श्रीिल्लभाोंिी लीला अर्ाध आहे . ती कोणी ओळखू शकत ना
ही. काळ, कमा, कारण याों िे रहस्य कोणी जाणू शकत नाही हे ि खरे . ते केिळ स्वामीि जाणू
शकतात माधिला पुन्हा स्थूल शरीरात आणण्यािे काम प्रभूोंनी मजिर सोपविले आहे . असे श्री प
ळणीस्वामी म्हणाले, स्वामीोंच्या आिे शानुसार माधििा मृत
िे ह बाहे र काढून आणला ि िवक्णेकडील घनिाट असलेल्या ताडाच्या झाडाजिळ जाऊन मोठ्या
ने म्हटले ''माधिास िों श केलेल्या नार्राजा ! श्रीपाि श्रीिल्लभाों च्या आज्ञेनुसार तू पळनीस्वामीोंच्या
जिळ यािे.'' अशी साि घातली. श्री पळनीस्वामीोंनी आपल्या िस्त्रातून िार किडया काढल्या ि त्या
मृत िे हाच्या िारी बाजूस ठे िल्या
. थोडयाि िेळात त्या किडया उों ि उडाल्या ि आकाशात िारी विशानी र्ेल्या. पाि िहा वमवन
टाति उत्तरे कडून एक साप आला. स्वामीोंच्या िार किडया त्याच्या फण्यात रुतून बसल्या होत्या.
त्यामुळे तो त्रस्त होऊन फुस, फुस असा ध्वनी करीत होता. स्वामीोंनी माधिच्या शरीरातील विर्
काढून घेण्यास साों वर्तले. सपािोंश ज्या वठकाणी झाला होता. तेथूनि त्याने सिा विर् काढून घेतले.
श्री पळनीस्वामीोंनी श्रीपाि श्रीिल्लभाों ना मनोमनी नमस्कार केला ि त्या सपाा िर मोंत्रोिक वशोंपडले.
तो सपा स्वामीोंच्या पि कमलाों ना स्पशा करून ि त्याों ना तीन प्रिवक्णा घालून वनघून र्ेला.
श्रीदत्त भक्ांना अन्नदान केल्याचे फळ
श्री पळनीस्वामी म्हणाले ''अरे शोंकरा, हा साप र्ेल्या जन्मी एक स्त्री होता. वतने आयुष्यात थोडे
पाप, थोडे पुण्य केले होते . वतने एका ित्तभक्ताला जेिू घातले होते . हा पुण्यािा भार् होता.
यथाकाली वतने िे ह सोडल्यािर यमिू त वतला यमराजाों कडे घेऊन र्ेले. वतला यमराज म्हणाले, ''तू
एकिा एका ित्तभक्तास जेिण विलेस, त्यािे विशेर् पुण्य तुला लाभले आहे . तुला पाप प्रथम भो
र्ायिे आहे का पुण्य फल ? ती स्त्री म्हणाली, ''थोडे आहे ते मी प्रथम भोर्ते .'' त्याप्रमाणे वतला
पापयोनीत-
सपाा च्या योनीत जन्म वमळाला. वतिी िृती सिांना हानी करण्यािी असल्याने िाटे त जो कोणी आ
डिा येईल त्याला ती िाित असे . ती स्त्री, मानि जन्मात रजोर्ुणी असल्याने वतच्या केिळ जिळ
र्ेलेल्या माधिास वतने िों श केला होता. वतच्या पूिा पुण्याईनेि माधिास वतने िों श केला होता. माध
ि मात्र पूिा जन्मीच्या पापामुळे मरणासन्न अिस्थेत र्ेला होता. कालाों तराने श्रीपाि श्रीिल्लभाों च्या कृ
पेने त्या स्त्रीिी सपायोनीतून मुक्तता झाली.
योग्य व्यक्ीि केलेल्या अन्नदानाचे फळ
श्रीित्तप्रभू अल्पसोंतोर्ी आहे त. थोडया सेिेिर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ िे तात. श्रीित्ताों
च्या नािाने कोणाही व्यक्तीस अन्निान केल्यास ि जर ती व्यस्तक्त योग्य असल्यास त्या अन्निानािे
विशेर् फळ लाभते. अन्नाच्या थोडया भार्ाने मन बनते . अन्निात्यािे मन, बुस्तध्ि, वित्त, अहों कार श
रीर मोंर्ल स्पोंिनाने भरून जाते . यामुळे त्याच्यात लोकाों ना आपणाकडे आकृष्ट करण्यािी शस्तक्त
उत्पन्न होते . पुढे पळनीस्वामी म्हणाले ''इस्तच्छत िस्तूिी
समृद्धी म्हणजेि लक्ष्मीिा कृपा कटाक्. ही सृष्टी सर्ळीि सूक्ष्म स्पोंिनाने सूक्ष्म वनयमाों नी िालत
असते.''
श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा
श्रीपाि श्रीिल्लभाों िे नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वया , समाधान प्रिान करणारे आहे . त्याों च्या अनुग्रवहताों
च्या भाग्यािे काय िणान करािे ! श्री िरणाों च्या अनुग्रहानेि िहा वििस जवमनीत पुरलेल्या माधि
च्या शरीरास काों ही झाले नाही. त्याला प्राणिान करणाऱ्या श्रीपाि श्रीिल्लभाों िी करुणा, िया, भक्त
प्रेम हे शब्ाों नी िणान करता येत नाही. माधिामध्ये िैतन्य येऊ लार्ले त्याने तहान लार्ल्यामुळे
पाणी मावर्तले. श्री पळनीस्वामीोंनी त्याला समजािून प्रथम तूप वपण्यास विले. ते घेतल्यािर फळाों
िा रस विला आवण थोडया िेळाने पाणी विले.
नागलोकांचे वणशन
माधि पुनवजावित झाल्याने. आमच्या आनोंिाला सीमा रावहली नाही. माधिाने आपला अनुभि साों र्
ण्यास सुरूिात केली, ''मी सूक्ष्म शररराने कुरिपुरात पोहोिलो आवण श्रीपाि श्रीिल्लभाों िे िशान घे
तले. श्रीपाि श्रीिल्लभ आजानुबाहु आहे त. त्याों िे नेत्र विशाल आहे त. त्या नेत्रामध्ये जीिाों च्या प्रवत
करुणा, िया, प्रेम वनरों तर प्रिावहत होत असते . मी स्थूल िे हधारी नसल्यामुळे तेथील स्थूल िे हधा
री भक्ताना मी विसत नव्हतो. श्रीिल्लभाों नी ''कुरिपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभार्ी जा,'' अशी आ
ज्ञा केली. मी श्री िल्लभाोंिे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभार्ाों तून खोलामध्ये र्ेलो. भूमीमध्ये
खोलाों त भुकेंद्राजिळ अनेक प्रासाि, िराों डे असल्यासारखे भासले. ते पाताळ लोकि
आहे अशी खात्री झाली. स्थूलता पहाणाऱ्याला स्थूलरूप पिाथाि विसतात. माझ्या सारख्या सूक्ष्मरू
आहे अशी खात्री झाली. स्थूलता पहाणाऱ्याला स्थूलरूप पिाथाि विसतात. माझ्या सारख्या सूक्ष्मरू
प धाररत शररराला सूक्ष्मरूप असलेले लोक विसले. तेथे असणारे लोक नार्जातीिे असून कामरू
पधारण केलेले होते . त्याोंना इच्छा असलेले रुप धारण करण्यािी शस्तक्त होती. त्याोंना साधारणत:
नार्रुपाों ति सोंिार करणे आिडे . तेथे मी अनेक महा सपां ना पावहले. काों ही सपां ना हजार फणे
होते. फण्यािर मणी असून त्या मण्यातून विव्य तेज प्रसाररत होत होते . अन्य नार् योर्मुद्रेत अस
ल्यासारखे फणे उकलुन मौन मुद्रेत होते. आश्चया असे की त्याति एक महासपा होता. त्या सपाा ला
हजार फणे होते . त्या महासपाा िर श्रीपाि श्रीिल्लभ श्रीमहाविष्णूोंसारखे शयन करीत होते . तेथे अस
लेले महासपा िेिर्ान करीत होते . वििानोंि स्वरूपाने स्वामी ते र्ायन ऐकत होते . माझ्या बाजूला
असलेल्या एका महासपाा ने श्रीित्त प्रभुोंिा मवहमा साोंर्ण्यास सुरुिात केली.
श्री दत्तात्रेयांचा मिामहिमा
तो म्हणाला ''श्री ित्तप्रभु नेपाळ िे शात असलेल्या वित्रकुटातील ''अनसूया पिातािर'' अत्री अनसूये
च्या पुत्र रूपाने पूिायुर्ात अितरले. ते अितार न सोंपिता सुक्ष्मरूपात नीलवर्री वशखरािर, श्रीशै
ल वशखरािर, शबरवर्री वशखरािर, सहयाद्रीमध्ये सोंिार करीत असतात. त्याों नी नाथ सोंप्रिायातील
र्ोरक्नाथाला योर्मार्ाा िा उपिे श विला. ज्ञानेश्वर नािाच्या योग्याला खेिरी मुद्रेत बसलेल्या वनराका
र योर्ीरूपात िशान विले. श्री ित्तप्रभु िे श काळाहून अतीत आहे त. श्री प्रभूोंच्या सावन्नध्यात आम्हा
ला भूत, भविष्य, ितामान हे िेर्िेर्ळे विसत नाहीत. सर्ळे ि वनत्य ितामानि असते .''
अनघा िमेत दत्तात्रेयांचे दशशन
तो महासपा पुढे म्हणाला,''बाबा ! माधिा ! आम्हाला ''कालनार् ऋवर्श्वर
'' म्हणतात. श्री ित्ताने हजारो िर्ा राज्यािे पररपालन केल्यानोंतर त्याों नी त्याों च्या रूपास र्ुप्त ठे ि
ण्यािा वििार केला. ते काों ही िर्े निीमध्ये अदृष्य रावहले. त्यानोंतर ते पाण्यािर आले. आम्ही अनु
िर, परत आमच्या बरोबर येतील म्हणून तेथेि िाट पहात होतो. परों तु ते आमच्या पासून लपण्या
िा प्रयत्न करीत होते. ते आम्हाला माहीत होते . ते परत जलसमाधीत जाऊन थोडया कालाों तराने
(िर्ाा नोंतर) िर आले. या िेळेस मात्र त्याों च्या हातात मधुपात्र होते . िु सऱ्या हातात 16 िर्ाािी सुोंिर
कन्या होती. मधुपान करून सिै ि र्ुोंर्ीत असणाऱ्या आवण स्त्रीच्या िास्यात असलेल्या व्यक्तीस
आपण आतापयंत भ्रमाने आपले िै ित मानले होते या वििाराने आम्ही तेथून परतलो. त्याििेळी ते
िोघेही अदृश्य झाले. ते अदृश्य झाल्यािरि आम्हाला ज्ञानोिय झाला. त्याों च्या हातातील मधुपात्र
हे योर्ानोंि स्वरूप असलेले अमृत आवण ती सुोंिरी वत्रशस्तक्त रूवपणी अनघालक्ष्मी िे िी आहे , यािे
आम्हाला स्मरण झाले. पुनरवप त्याों नी ह्या भूमीिर अितार घ्यािा या
साठी आम्ही घोर तपश्चयाा केली. आमच्या तपश्चयेिे फलस्वरूप श्री ित्तात्रेयाों नी पीवठकापुरात श्रीपा
ि श्रीिल्लभ या नािाने अितार घेतला.''
श्री कुरुवपुराचे वणशन
श्रीित्तात्रेयप्रभू त्या वििशी ज्या जार्ेत स्नानासाठी पाण्यात उतरले होते तीि जार्ा म्हणजे हे आज
िे परम पवित्र कुरिपुर आहे . ते जलसमाधीमध्ये असताना आम्हीसुध्िा आमच्या सूक्ष्मस्पोंिनाने ह्या
सूक्ष्मलोकाों त योर् समावधमध्ये होतो. कौरिाों िा आवण पाों डिाों िा मूळ पुरुर् ''कुरु'' महाराजाला ज्ञानो
पिे श झालेले कुरिपुरि हे पवित्रस्थळ आहे . बाबा ! माधिा ! ह्या कुरिपुरािे महात्म् िणान कर
ण्यािे सामथ्या आविशेर्ास सुध्िा नाही.
िदाहशव ब्रम्हेंद्ांची पूवशगाथा
श्रीपाि श्रीिल्लभाों च्या श्रीिरणाों ना मी अत्योंत नम्रभािाने नमस्कार केला. त्या िेळी प्रभु अत्योंत करु
णापूणा अोंतरों र्ाने म्हणाले. ''ित्सा ! हे विव्य भव्य िशान म्हणजेि फार मोठा अलभ्य योर्ि आहे .
तुला बोललेला एक महासपा येणाऱ्या शताब्ीत ज्योती रामवलोंर्ेश्वर स्वामी या रूपाने अितरून
ज्योती रूपानेि अोंतधाा न पािेल. तुझ्याशी बोललेलाि िु सरा महासपा सिावशि ब्रह्मेंद्र या नािाने ये
णाऱ्या शताब्ीत भूमीिर अितार घेऊन अनेक लीला िाखिेल. श्री पीवठकापुर सुध्िा माझे अत्योंत
वप्रयस्थान आहे . पीवठकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या र्ृहात माझ्या पािु काों िी प्रवतष्ठापना
होईल. माझा जन्म, कमा अत्योंत विव्य आहे , ते एक र्ोपनीय रहस्य आहे . तू श्री पीवठकापुरातील
माझ्या पािु का प्रवतष्ठास्थळापासून पाताळात जाऊन, तेथील तपोवनष्ठ असलेल्या कालनार्ाों िी भेट घे
ऊन ये.''

श्री पळनीस्वामी मोंिहास्याने म्हणाले ''बाबा ! माधिा ! पीवठकापुरातील कालनार्ाों विर्यी ििाा नोंतर
करू. आपण सत्वरि स्नानािी पूती करून ध्यानास बसािे . अशी श्रीपाि श्रीिल्लभाों िी आज्ञा आहे ''

॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार ॥

You might also like