You are on page 1of 2

शासकीय कायालये / महामंडळे / प्राधिकरणे /

स्थाधिक संस्था यांिी वास्तुधवशारदांची धियुक्ती


करतांिा वास्तुकला पधरषदे च्या (Council of
Architecture) मार्गदशगक सूचिा व अटींची
अंमलबजावणी करण्याबाबत.

महाराष्ट्र शासि
िर्र धवकास धवभार्
शासि पधरपत्रक क्रमांक : धटपीएस- 1817/प्र.क्र.174/17/िधव-13
मंत्रालय, मुंबई - 400 032
धदिांक : 11 सप्टें बर, 2018
शासि पधरपत्रक-

वास्तु कला पधरषद (Council of Architecture) िवी धदल्ली यांिी धद. 03.02.2016 च्या पत्रान्वये
वास्तुधवशारद अधिधियम, 1972 (Architect Act, 1972) ची योग्य ती अंमलबजावणी करण्याची धविंती केलेली
आहे . तसेच वास्तु कला पधरषदे िे धवधहत केल्यािुसार वास्तुधवशारदांची धियुक्ती करणे, तयांची धिवड वाधणज्ययक
धिधवदा प्रधक्रयेद्वारे ि करता वास्तुधवशारद अधिधियमातील वास्तुकला संकल्पिा स्पिेद्वारे धिवडणे,
वास्तुधवशारदांिा फी, अिामत रक्कम भरणे, कायगक्षमता हमी, धिधवदा सुरक्षा रक्कम इ. मिूि सूट दे ण्याची धविंती
वास्तुधवशारदांकडू ि शासिास प्राप्त झाली आहे.

2. उपरोक्त पार्श्गभम
ू ीवर शासकीय कायालये / महामंडळे / प्राधिकरणे / स्थाधिक संस्था यांिा वास्तुधवशारदांची
िेमणूक करीत असतािा वास्तुधवशारद अधिधियमातील तरतुदीिुसार पुढील प्रमाणे सूचिा दे ण्यात येत आहेत.

अ) रायय शासिाच्या कोणतयाही शासकीय कायालये / महामंडळे / प्राधिकरणे / स्थाधिक संस्था यांिी
वास्तुधवशारदांची िेमणूक करीत असतांिा वास्तुधवशारद अधिधियम, 1972 आधण तया अंतर्गत तयार केलेले
धियम, धवधियमांची अंमलबजावणी योग्यधरतीिे करण्यात यावी तसेच वास्तु कला पधरषद, िवी धदल्ली (Council
of Architecture) यांिी या अिुषंर्ािे धवधहत केलेल्या सवग मार्गदशगक सूचिा आधण अटींचे पालि करण्यात यावे.

ब) सदर सूचिा सवग प्रशासकीय धवभार्ांिी आपल्या प्रशासकीय धियंत्रणाखालील सवग कायालयांिा /
संस्थांच्या धिदशगिास आणाव्यात.

सदर शासि पधरपत्रक महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ि


करण्यात आले असूि तयाचा सांकेतांक 201809111618135525 असा आहे. हे पधरपत्रक धडजीटल स्वाक्षरीिे
साक्षांकीत करुि काढण्यात येत आहे त.

महाराष्ट्राचे राययपाल यांच्या आदे शािुसार व िांवािे.


Pawar
Digitally signed by Pawar Rajendra Mahadeo
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,
ou=Urban Development Department,
postalCode=400032, st=Maharashtra,

Rajendra 2.5.4.20=067430cc40fa025778474fe5171353
08998291569d7c9bfff7bbf28e6c0e2a7e,
serialNumber=8e00f0107ae5850fe7df8c017

Mahadeo
94ce74c5897764294f4c395d1ffc89d935c9fb
3, cn=Pawar Rajendra Mahadeo
Date: 2018.09.11 16:52:08 +05'30'

( रा. म. पवार )
अवर सधचव, महाराष्ट्र शासि
प्रत,

1. मा. राययपालांचे सधचव, राजभवि, मलबार धहल, मुंबई.


2. मा. मुख्यमंत्री यांचे सधचव, मंत्रालय, मुंबई- 32.
3. मा. मुख्य सधचव, महाराष्ट्र रायय.
4. सवग मंत्रालयीि धवभार्ांचे अप्पर मुख्य सधचव / प्रिाि सधचव / सधचव.
5. मंत्रालयाचे सवग प्रशासकीय धवभार्.
शासि पधरपत्रक क्रमांकः धटपीएस- 1817/प्र.क्र.174/17/िधव-13

6. महालेखापाल, महाराष्ट्र -1 (लेखा व अिुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.


7. महालेखापाल, महाराष्ट्र -1 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
8. महालेखापाल, महाराष्ट्र -2 (लेखा व अिुज्ञेयता), महाराष्ट्र, िार्पूर.
9. महालेखापाल, महाराष्ट्र -2 (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, िार्पूर.
10. अधिदाि व लेखा अधिकारी, मुंबई.
11. धिवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
12. सवग धवभार्ीय आयुक्त.
13. सवग धजल्हाधिकारी.
14. सवग धजल्हापधरषदांचे मुख्य कायगकारी अधिकारी.
15. महाराष्ट्र शासिाच्या अधिपतयाखालील सवग सांधविाधिक व सावगजधिक उपक्रम.
16. धिवड िस्ती.

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like